भारतीय कला आणि संस्कृती

₹300
₹399
भारतीय कला आणि संस्कृती
Price Details
₹300
₹60
₹360
Choose Currency:
Description
• भारतीय स्थापत्यकला, चित्रकला, संगीत, नृत्यकला, नाट्यकला, हस्तकला व साहित्य यांचे महत्त्वपूर्ण विश्लेषण
• भारतातील सर्कस उद्योग, पारंपरिक व बोलक्या बाहुल्यांचा खेळ, युद्धकला चित्रपट उद्योग यांची मूलभूत व आटोपशीर माहिती
• प्राचीन व मध्ययुगीन भारतातील विज्ञान-तंत्रज्ञान, भारतीय राज्यघटना व संस्कृती संवर्धनाबाबतच्या तरतुदी; तसेच भारताचा सांस्कृतिक वारसाव भारतीय भाषांची परिपूर्ण ओळख
• भारतातील दिनदर्शिका, सण व उत्सव, भारतातील महत्त्वाच्या सांस्कृतिक संस्था, सन्मान पुरस्कार यातील महत्त्वपूर्ण बाबींचे तपशिलासह विवेचन
• कला, संस्कृती व इतिहास या विषयांत रस असणाऱ्या वाचक, अभ्यासक, विद्यार्थी तसेच जिज्ञासूंना अधिक उपयुक्त व्हावं यासाठी महत्त्वाच्या संज्ञा-संकल्पना; तसेच घडामोडींशी निगडित संस्था व विशेष व्यक्तींच्या माहितीची सामान्य ज्ञानासह (General Knowledge) मांडणी
• विविध स्पर्धा परीक्षांना विशेषतः केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांकरिता घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या पूर्व, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीनही टप्प्यांच्या अभ्यासाकरिता भारतीय संस्कृती व कला या विषयांसाठी सुसंबद्ध, सर्वसमावेशक संदर्भ पुस्तक.