महाराष्ट्राची कला आणि संस्कृती
Price
₹180₹1906% off

महाराष्ट्राची कला आणि संस्कृती

Order summary

Price

₹180

Quantity

1

Shipping

₹60
Total₹240
Shipping & Delivery
Authenticity100% Genuine Product
Support24/7 Customer Care
AccessLifetime Access
DeliverySecure & Instant Delivery

Description

सातवाहन काळापासून प्रदीर्घ काळ महाराष्ट्राला लाभलेला ऐतिहासिक, भाषिक, सांस्कृतिक परंपरेचा वारसा आजही अभिमानाने जपला जात आहे. प्रादेशिकदृष्ट्या महाराष्ट्र हा भारताच्या उत्तर व दक्षिणेच्या मध्यात असल्याने या दोन्हींच्या अपूर्व संगमातून या राज्याची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आकारास आली आहे. साहित्य, संगीत, नाट्य, शिल्प, चित्र अशा विविध कलाप्रकारांचा उत्कर्ष महाराष्ट्रात दिसून येतो.

 

आधुनिक काळातही नवमाध्यमे सशक्तपणे हाताळणारे अनेक कलावंत, संशोधक, खेळाडू असे अनेक दिग्गज महाराष्ट्रात होऊन गेले आणि आजही आहेत. जगभरात लोकमान्यता मिळवणाऱ्या भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार करण्यामध्ये महाराष्ट्रातील कलावंतांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय चित्रपट संगीत आणि जगभर लोकप्रिय असलेल्या क्रिकेटसारख्या खेळामध्ये सर्वोच्च स्थानी विराजमान असलेल्या व्यक्ती देखील महाराष्ट्रीय आहेत.

 

'जय जय महाराष्ट्र माझा' असे अभिमानाने म्हणावे, असा हा वारसा सर्वच प्रकारचे अभ्यासक आणि वाचकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने, परंतु विशेषत्वाने एमपीएससीच्या परीक्षार्थीना डोळ्यांसमोर ठेवून हे संदर्भपुस्तक लिहिण्यात आले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससीच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित असलेल्या या संदर्भपुस्तकामध्ये या विषयावर आजवर झालेल्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व अचूक उत्तरे तसेच प्रत्येक प्रकरणावर विशेषत्वाने तयार केलेले प्रश्न व त्यांची उत्तरे देण्यात आली आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षार्थीना हे पुस्तक नक्कीच आवडेल आणि इतर जाणकार वाचकही पुस्तकाचे स्वागत करतील, असा विश्वास वाटतो.

महाराष्ट्राची कला आणि संस्कृती

Order summary

Price

₹180

Quantity

1

Shipping

₹60
Total₹240