
Price
₹90₹10010% off
पुस्तकाचे पान... आनंद निधान
Order summary
Price
₹90Quantity
1Shipping
₹60Total₹150
Shipping & Delivery
Authenticity100% Genuine Product
Support24/7 Customer Care
AccessLifetime Access
DeliverySecure & Instant Delivery
Description
जे वाचनाच्या वाटेवर आहेत त्यांना यातून काही चांगले संदर्भ मिळावेत व त्यातून या अक्षर वाड्मयाची त्यांना ओळख व्हावी हा साधाच हेतू लेखनामागे आहे.
लेखमाला साकारताना खालील पथ्ये पाळली
एका लेखकाचे एकच पुस्तक घेतले. त्यामुळे जास्तीत जास्त लेखकांच्या कलाकृती समाविष्ट करता आल्या.
पुस्तकांची निवड करताना साहित्याच्या विविध प्रकारांना स्थान देउन वैविध्य आणण्याचा प्रयत्न केला. उदा. कादंबरी (सत ना गत), नाटक (हयवदन), कविता (मृद्गंध), आत्मचरित्र (पण ऐकतं कोण), कथासंग्रह (शिळान), अनुवाद (पॉपिलॉ न), सामाजिक लेख (धार्मिक), इतिहास (कान्होजी आंग्रे) इत्यादी.
पुस्तकाचे पान... आनंद निधान
Order summary
Price
₹90Quantity
1Shipping
₹60Total₹150