MPSC राज्यसेवेची नवीन पॅटर्न नुसार बॅच

Description

राज्यसेवेच्या नवीन पॅटर्न नुसार ही बॅच चालू झाली आहे. त्यात विविध विषयांसाठी तज्ञ शिक्षक शिकवतील. सर्व विषय अभ्यासक्रमानुसार पूर्ण केले जातील व त्यांच्या  नोट्स दिल्या जातील. दर आठवड्याला टेस्ट घेतली जाईल. त्याशिवाय रोज सराव चाचणी घेतली जाते (Daily Answer Writing DAW) 
दर आठवड्याला एक निबंध लिहून घेतला जातो.
पूर्व परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने रोज 15 पर्यायी पद्धतीचे प्रश्न टाकले जातात.
लेक्चर ऑनलाईन, ऑफलाइन व रेकॉर्डिंग अशा तिन्ही पद्धतीने उपलब्ध आहे. 
लोकायनची अभ्यासिका देखील उपलब्ध आहे.

MPSC राज्यसेवेची नवीन पॅटर्न नुसार बॅच

₹60,000₹65,0008% off
Have a coupon?

₹60,000