
Description
भारत व जग या अभ्यासक्रमातील भारताचे इतर राष्ट्रांशी संबंध येथे चर्चिले आहेत.
यात आंतरराष्ट्रीय संबंधांचा पाया व जडणघडण, भारताची मूल्य व्यवस्था, शेजारी राष्ट्रांशी संबंध व त्यातील कळीचे मुद्दे यांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय संबंध
₹499₹1,99976% off
Have a coupon?