NMMC Assistant Commisioner Course

Description

नवी मुंबई महानगरपालिका असिस्टंट कमिशनर पोस्ट परीक्षेसाठी अभ्यासक्रमात असलेले सर्व कायदे व योजना सारांश स्वरूपात या कोर्समध्ये उपलब्ध आहेत. सोबतच त्यांवर आधारित दहा टेस्ट व त्याच्याशी संबंधित अतिरिक्त माहिती पीडीएफ स्वरूपात या कोर्समध्ये तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहे. कमीत कमी वेळात परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त माहिती परीक्षार्थी पर्यंत पोहोचावी, या हेतूने हा कोर्स तयार करण्यात आला आहे.

NMMC Assistant Commisioner Course

₹499₹59917% off
Have a coupon?

₹499